दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियान

UPSC, MPSC, PSI, STI, ASO, BANK, SSC परिक्षांसाठी मनोबल, गुरुकुल, संजीवन प्रकल्पांतर्गत विनामूल्य प्रशिक्षण, निवास, भोजन, अभ्यासिका व पुस्तके. महाराष्ट्रातील विचारवंतांनी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गौरविलेला सामाजिक प्रकल्प मागील 9 वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना...