दिव्यांग, अनाथ, आदिवासी ग्रामीण होतकरु विद्यार्थ्यांसाठी …

👉 UPSC, MPSC, PSI, STI, ASO, BANK, SSC परिक्षांसाठी मनोबल, गुरुकुल, संजीवन प्रकल्पांतर्गत विनामूल्य प्रशिक्षण, निवास, भोजन.
👍 महाराष्ट्रातील विचारवंतांनी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गौरविलेला सामाजिक प्रकल्प
👍 मागील 9 वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, 187 विद्यार्थी विविध प्रशासकिय पदांवर रुजू
👍महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, लेखक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नियमित मार्गदर्शन
▪प्रवेश परीक्षा –
9 डिसेंबर 2018
1) सकाळी 9 ते 11 फॉर्म भरणे व
2) सकाळी 11 ते 12:30 प्रवेश परीक्षा
▪पात्रता- पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी व पदवीधर विद्यार्थी
▪प्रवेश परीक्षा शुल्क- 100 ₹
(दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना निःशुल्क)
▪सोबत वैध ओळखपत्र व पासपोर्ट फोटो आणावा
▪स्वरूप –
वस्तुनिष्ठ (Objective)
प्रश्न- 100
गुण- 100
▪अभ्यासक्रम-
1) इ. 8 वी स्कॉलरशिप अभ्यासक्रम (गणित,इंग्रजी, बुद्धीमत्ता चाचणी)
2) इ. 5 वी ते 10 वी ( विज्ञान, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्रे)
▪परीक्षेचे माध्यम-
मराठी व इंग्रजी
▪परीक्षेचे ठिकाण- जळगांव, पुणे, अमरावती, औरंगाबाद
▪परीक्षेचा निकाल – दि. 18 डिसेंबर 2018 रोजी
www.deepstambh.org
www.deepstambhfoundation.org
▪या संकेतस्थळावर उपलब्ध गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 19, 20 डिसेंबर रोजी बोलविण्यात येईल व अंतिम निवड नंतर दीपस्तंभ मार्गदर्शन वर्गासाठी 1 जानेवारी पासून प्रवेश देण्यात येईल.
▪नांव नोंदणी दिनांक 4 डिसेंबर पर्यंत
▪नांव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क –
▪दीपस्तंभ फाउंडेशन
42,हौसिंग सोसायटी, जिल्हा सत्र न्यायालय मागे, जळगांव
18005322242,
0257 -2242299,
9922004191,
8380038713,
8380038714

फोनवरून नांव नोंदणी करण्यात येईल व त्याचवेळी आपणांस परीक्षा केंद्र सांगण्यात येईल.
▪कृपया ही माहिती संबंधित गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी ही नम्र विनंती
▪दीपस्तंभ फाउंडेशन, जळगांव या सामाजिक संस्थेचा उपक्रम
▪मनोबल प्रकल्पाबाबत –

▪गुरुकुल प्रकल्पाबाबत- https://youtu.be/Ahw7rxkDxi0

▪संजीवन प्रकल्पाबाबत- https://youtu.be/1VPOtMOGkz0