‘आपण समाजाचं काही देणं लागतो’

…या भावनेतून दीपस्तंभच्या सामाजिक उपक्रमांसाठी लागणारा खर्च संवेदनशील नागरिक व विविध संस्थांच्या देणग्यांमधून प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांना व्याख्यानांसाठी मिळणाऱ्या मानधनातून आणि दीपस्तंभ प्रकाशनाच्या नफ्यातून उभारला जातो. सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून यशस्वी होऊन विविध ठिकाणी नोकरीला असणारे विदयार्थी त्यांच्या पगारातून आर्थिक योगदान देतात.
स्वतःसाठी व स्वतःच्या मुलांसाठी सर्वच धडपडतात; परंतु इतरांसाठी थोडं करूया! खरं म्हणजे देण्यातून आपल्यालाच खूप काही मिळतं … आनंद, समाधान आणि सेवेची संधी मिळते.

आपण कोणत्या स्वरुपात मदत करू शकता?

तपशील प्रती महिना खर्च वार्षिक खर्च
प्रशिक्षण रु. २,५०० रु. ३०,०००
निवास रु. २,०८५ रु. २५,०००
भोजन रु. २,०८५ रु. २५,०००
एका विद्यार्थाचा एकूण वार्षिक खर्च रु. ८०,०००

हे सर्व प्रकल्प भाडेतत्वावर वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहेत. कायमस्वरूपी बांधकामासाठी पाच कोटी रुपये आवश्यक आहे. मा.रतनलालजी बाफना यांनी त्यासाठी रु.१ कोटी देणगी दिली आहे. डॉ. नरेंद्र जाधव, मा. डॉ. के.एच.संचेती, डॉ. रवी महाजन, मा. पुखराजजी पगारीया, डॉ. रवींद्र टोणगावकर, मा. राजेंद्र पवार, मा. बाळासाहेब सूर्यवंशी, मा. गोविंद कोलते, अमेय लॅाजीस्टिकस मुंबई व मित्र परिवाराने मोलाचे योगदान दिलेले आहे. आपणही खालील प्रमाणे योगदान दिल्यास आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव संबधित ठिकाणास देण्यात येईल.

तपशील एकूण खर्च
कार्यालय, वर्ग खोल्या, ग्रंथालय आणि अभ्यासिका अंदाजे रु.४ कोटी
मुलांचे वसतिगृह रु. (लाख ५.प्रती खोली ) अंदाजे रु.४ कोटी
मुलींचे वसतिगृह रु. (लाख ५.प्रती खोली ) अंदाजे रु.४ कोटी
इतर बांधकाम अंदाजे रु.१ कोटी
दिव्यांग विद्यार्थांसाठी उपकरणे व सुविधा अंदाजे रु.१ कोटी

या शिवाय आपण खालील प्रमाणे योगदान देऊ शकता.

  1. १ स्क़ेअर फुट बांधकामाचे प्रायोजकत्व – रु २,०००/-
  2. सर्वांना एक दिवसाचा नाश्ता – रु ३,०००/-
  3. सर्वांना एक वेळचे जेवण – रु ७,०००/-
  4. अंध विद्यार्थ्याला रेकॉर्डर / मोबाईल – रु १०,०००/-
  5. एका विध्यर्थाचे वर्षभराचे जेवण – रु २५,०००/-
  6. एका प्रज्ञाचक्षु विध्यर्थासाठी लॅपटॅाप – रु २५,०००/-
  7. एका विध्यर्थाची वार्षिक फी … MPSC / UPSC – रु ३०,०००/-
  8. एका विध्यर्थाचा निवास भोजन खर्च – रु ५०,०००/-
  9. एका विध्यर्थाचे वर्षभराचे संपूर्ण पालाक्तव (निवास, भोजन, शिक्षण खर्च ) – रु ८०,०००/-

वाढदिवस, विवाह, पुण्यस्मरण निमित आर्थिक योगदान

आवश्यक वस्तू देऊन.

आपला बहुमूल्य वेळ देऊन.

आपल्या परिचितांना योगदानासाठी प्रोत्साहित करून.

दीपस्तंभ हि स्वयंसेवी संस्था मुख्यतः लोकसहभागाद्वारे मिळणाऱ्या देणग्यांमधून चालते. आपण दिलेली देणगी दीपस्तंभच्या विविध उपक्रमामधील प्रज्ञाचक्षु, दिव्यांग, ग्रामीण, आदिवासी, अनाथ, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते.

देणगीसाठी माहिती: (कृपया संपर्क साधल्यावरच NEFT करावे हि नम्र विनंती )

नावं : दीपस्तंभ बहुद्देशिय संस्था
रजि. नं. f1095 Jalgoan Dt.13-112009
बँक : एच.डी.एफ.सी. बँक जळगाव.
खाते क्र. : 50200027554220
IFSC No.: HDFC0001785
PAN No. AABTD7731N
12AA Cert. No. : PN/CIT (Exempt)/Tech/12AA/PuneRg/270/374/2016-17 Dated 26-9-2016
80G Reg. No. : PN/CIT (Exempt)/Tecj/80G/381/2016-17/5032Dated 26-12-2016